Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Shiv Sena Shinde Group Dada Bhuse News: संजय राऊतांमुळे शिवसेनेत फूट पडली. हे संपूर्ण देशाचे म्हणणे आहे, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
आता शरद पवारांचे घर कुणी फोडले? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी एका बड्या नेत्याचे नाव घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. ...
हनुमानाजीने जसं लंकेचे दहन केलं होतंतसंच दहन आघाडीच्या लंकेचं करायचे असून , पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान असमान करायचे आहे, असे आव्हान मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नगर येथे केले. ...
Sunetra Ajit Pawar Baramati News: सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व संपेल, अशी चर्चा सुरु आहे. २०१९ मध्ये पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. परंतु त्याने अजित पवारांना काही फरक पडला नव्हता. कारण तेव्हाची परिस्थिती वेगळ होती ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आज अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये (Amravati Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शरद पवार यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मागच्या वेळी आमच्याकडून अमरावती ...