Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Sanjay Raut : "एकनाथ शिंदे यांच्यावर मोदी सरकारने दबाव आणला होता,ते चाळीस आमदार घेऊन या नाहीतर अटक करु असं त्यांना सांगितलं होतं, असंही राऊत म्हणाले. ...
Mumbai: उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार व नियोजन संदर्भात इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या महिला पुरुष वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर प्रखर शब्दात बोचरी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडूनही त्या ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार (Ajit Pawar) पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत, असा टोला उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी लगावला आहे. ...
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी टिंडरच्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर ‘व्होटिंग पार्टनर निडेड’, ‘फर्स्ट-टाइम व्होटर’ व ‘आय व्होट’ असे स्टिकर्स दिसू लागले आहेत. ...