Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha election results 2024: सांगलीत भाजपमधील गटबाजी, महाआघाडीतील नाराजी आणि वसंतदादा प्रेमी जनता यांचा लाभ उठवीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली. ...
Maharashtra BJP Eknath Shinde Politics: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. यापैकी निम्म्याहून अधिक खासदारांना ते निवडून येणार नाहीत असा सर्व्हे दाखवून त्यांची तिकीटे कापण्यात आली होती. यामुळे शिंदे गटात नाराजी होती. ...
Mumbai North Central Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांनी मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून सलग १० व्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत भाजपचे नुकसान झाले. २०१४ मध्ये भाजपला तीन जागी यश मिळाले होते यावेळी फक्त केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या रूपाने एकाच जागेवर समाधान मानावे लागले. एकेकाळी सहापैकी पाच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला, मु ...