लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
स्टेजवर आपल्याला काही जागा महिलांसाठी ठेवाव्या लागतील; देवेंद्र फडणवीसांची पेणच्या सभेत गुगली - Marathi News | Loksabha Election 2024 - We have to reserve some seats for women on stage; Devendra Fadnavis' googly in Pen meeting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्टेजवर आपल्याला काही जागा महिलांसाठी ठेवाव्या लागतील; देवेंद्र फडणवीसांची पेणच्या सभेत गुगली

मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तटकरे यांना मतदान करत आहात, असे समजून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले ...

महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार - Marathi News | Loksabha Election 2024 - 389 applications sold on first day in Greater Mumbai; Most of the candidates will fill the nomination form after Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार

मुंबई शहरात ११२, मुंबई उपनगरात १०२, ठाण्यात १३४ तर पालघरमध्ये ४१ इच्छुकांनी अर्ज नेले ...

‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय? - Marathi News | Loksabha Election 2024 - Uddhav Sena's reconsideration application on 'Jai Bhavani' rejected; Now what next? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?

२४ एप्रिल २०२३ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार आयोगाने धार्मिक शब्द, मजूकर वापरल्याबद्दल व इतर कारणांसाठी विविध पक्षांना ३९ नोटीस जारी केल्या ...

उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला? - Marathi News | Thane Lok Sabha Constituency - No candidate has been decided yet from the Mahayuti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?

प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळण्याची भीती ...

राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद... - Marathi News | Palghar Lok Sabha Election - Possibility of inclusion in Mahayuti by giving this seat to Bahujan Vikas Aghadi instead of Rajendra Gavit | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...

पालघर लोकसभेतही हे चित्र दिसू लागल्याने कुठल्याही स्थितीत महायुतीलाच विजयी करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत ...

दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा ‘पारा’ कमीच; ८८ जागांसाठी सरासरी ६३% - Marathi News | Loksabha Election 2024 - Even in the second phase, the 'mercury' of voting is less; Average 63% for 88 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा ‘पारा’ कमीच; ८८ जागांसाठी सरासरी ६३%

१३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात शांततेत मतदान; महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांत सरासरी ६० टक्के  ...

शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती - Marathi News | Loksabha Election 2024 - Education 11th, wealth in crores and debt on the head; Mihir Kotecha became a millionaire in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती

२०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार कोटेचा यांच्या डोक्यावर १५ कोटी ६२ लाख ६३ हजार ०९७ चे कर्ज होते. ...

उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात  - Marathi News | Loksabha Election 2024 - 93 lakh cash seized in North East Mumbai; Also in possession of a cup with a lotus symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

चार गुन्हे दाखल, उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे ...