लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Shantigiri Maharaj filed the nomination form in the name of Shiv Sena chhagan Bhujbals first reaction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी मिळणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की... - Marathi News | Satara Lok Sabha Election 2024 Udayanraje Bhosle told the story of blowing the collar while commenting on Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...

Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे. ...

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | Supriya Sule and Jayant Patil met and requested support in Baramati Explained by Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू ...

'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Why take them, we come with you; Uddhav Thackeray's call to Delhi BJP; Eknath Shinde's secret blast maharashtra lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट

eknath Shinde Vs uddhav Thackeray: शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतरची पहिलीच मोठी निवडणूक आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  ...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव - Marathi News | mp shrikant shinde eat shiv vada pav with party workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव

भजीचीही चाखली चव ...

४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली - Marathi News | May 4th! Raj Thackeray will come to Kankavli for Rane; It was there that Raj's car turned back a few years ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

Raj Thackeray - Narayan Rane News: दोघेही एकेकाळी शिवसेनेत होते. राज ठाकरेंमुळेच मी वाचलो आणि रातोरात शिवसेनेतून बाहेर पडलो, असे खळबळजनक वक्तव्य राणे यांनी केले होते. ...

महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल' - Marathi News | Maharashtra Politics For the bright future of Maharashtra our self esteem has somehow been put aside says pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'

राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोलकात्याच्या वाटेने मुंबईला जाऊ देऊ नये,असेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे ...

भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...” - Marathi News | prakash ambedkar reaction after bjp declared ujjwal nikam as a candidate in north central mumbai for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”

Prakash Ambedkar News: नरेंद्र मोदींच्या सभांचा काही फायदा होणार नाही. उलट ते जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा आम्हाला फायदा होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...