लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
विरोधकांकडे केवळ भ्रष्टाचाराचे धोरण; मोदींकडे मात्र विकासाचे धोरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | The opposition only has a policy of corruption But Modi has a policy of development - Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांकडे केवळ भ्रष्टाचाराचे धोरण; मोदींकडे मात्र विकासाचे धोरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काँग्रेसच्या राजवटीत भारत देशोधडीला लागला होता, मात्र मोदींनी काश्मीरमधील ३७० कलम हटवून इतिहास निर्माण केला, राम मंदिराचीदेखील उभारणी केली ...

माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा - Marathi News | Loksabha Election 2024 - Prime Minister Narendra Modi's Sabha in Madha Lok Sabha constituency today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी कृषी विभागाची ५३ एकर जागा आहे ...

शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Three candidates of Shinde's Shiv Sena will be announced, these four names are in discussion along with Ravindra Vaikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दोन टप्प्यांमधील मतदान आटोपल्यानंतरही महायुतीचे काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरम्यान, यातील काही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर ...

गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा - Marathi News | Loksabha Election 2024- Stone pelting at Mahayuti candidate Mihir Kotecha's campaign rally in Gowandi; Crime Against Unknowns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा

ईशान्य मुंबई येथे महायुतीकडून मिहिर कोटेचा तर महाविकास आघाडीकडून संजय दीना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ...

कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष - Marathi News | lok sabha election 2024 Maharashtra's focus on Shahu Chhatrapati and Mandalik fight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात  छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे महायुतीने ‘मान गादीला.. मत मोदींना’ अशा प्रचारावर भर दिला आहे . ...

राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन - Marathi News | lok sabha election 2024 11 crore increase in Rajan Vikhare's assets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन

मागील निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेशी तुलना करता त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात ११ कोटी २३ लाख १६ हजार ८०२ रुपयांनी वाढ झाली. ...

अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट - Marathi News | lok sabha election 2024 arvind Sawant's wealth doubles in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत एक कोटी चार लाखांनी वाढ झाली आहे. ...

अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही - Marathi News | lok sabha election 2024 shiv sena leader Anil Desai's assets increase by Rs 53 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही

जंगम मालमत्तेत मात्र २ कोटी ८५ लाख ७१ हजार ०९० रुपयांची वाढ झाली आहे. अनिल देसाई आणि त्यांच्या पत्नीकडे मात्र कोणतेही वाहन नाही. ...