लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
उत्तर मुंबईकराना काँग्रेसच्या “मराठी मुलगी”पेक्षा “मराठी मुलगा” लाडका - Marathi News | North Mumbai Lok sabha Bhushan Patil got 81 thousand votes more than Urmila Matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईकराना काँग्रेसच्या “मराठी मुलगी”पेक्षा “मराठी मुलगा” लाडका

भूषण पाटील यांना उर्मिला यांच्या तुलनेत ८१ हजार मते अधिक मिळाली आहेत ...

निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, "आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच" - Marathi News | Accusations started after Akola Lok Sabha election results | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, "आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच"

वंचित म्हणते, "अभय पाटील यांनी इतिहासात डोकून पहावे" ...

केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Central leadership will not accept that request of Devendra fadnavis says bjp Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

सरकारमधील जबाबदारीतून मला मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. ...

"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान - Marathi News | Devendra Fadnavis must continue to be in his role of Deputy CM for the smooth conduct of Mahayuti says Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान

Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis Resign: राज्यात भाजपा आणि महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने, सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावरून विविध नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress atul londhe criticized bjp dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका

Congress Reaction On Devendra Fadnavis Statement: भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप होता आणि निवडणुकीची संधी मिळतात जनतेने धडा शिकवला, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Result Vijay Wadettiwar reaction as Devendra Fadnavis hints at resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस हे मोठे आणि ⁠जिगरबाज नेते आहेत, त्यांनी पळून जावू नये, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ...

बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला - Marathi News | supriya sule win baramati lok sabha matdar sangh support sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला

पाठिशी कोणीही नसताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत बाप अखेर बापच असतो, हे बारामतीच्या निकालाने दाखवून दिले ...

उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या - Marathi News | Lok Sabha Election Results - Eknath Shinde Shiv Sena wins 7 seats, defeats Uddhav Thackeray candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या

Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत ठाकरेविरुद्ध शिंदे असा सामना १३ जागांवर पाहायला मिळाला. त्यातील सर्वात जास्त जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्या.  ...