लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
आदित्य ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का, शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात  - Marathi News | During Aditya Thackeray's visit to Dombivli, the Thackeray group suffered a big blow, many office bearers including city chiefs joined the Shinde group | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठा धक्का, शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात 

Maharashtra Lok Sabha Election 2024: आज आदित्य ठाकरे यांचा डोंबिवली दौरा आटोपतो न आटोपतो तोच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख  विवेक खामकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.  ...

'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी... - Marathi News | pm narendra modi attack on ncp sharad pawar Ajit Pawar first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...

PM Narendra Modi Speech: पंतप्रधान मोदींनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. ...

झाले खासदार.. पुढे आले नाहीत वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' खासदारांनी घराणेशाहीची परंपरा चालवलीच नाही - Marathi News | Kolhapur's first MP Balasaheb Khardekar, the heir of Sadanand Digge, sidelined from politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झाले खासदार.. पुढे आले नाहीत वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' खासदारांनी घराणेशाहीची परंपरा चालवलीच नाही

पुढची पिढी राजकारण सोडून इतर व्यवसायात ...

... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया - Marathi News | ... Then Modi will criticize; Chhagan Bhujbal's reaction to the wandering soul of sharad pawar ncp nashik lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार या भुजबळांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी भुजबळांनी मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या भटकत्या आत्म्याच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. ...

मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Mumbai North West Loksabha Election - I am not a new candidate, my work is my brand; Ravindra Waikar's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया

loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महायुतीकडून रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे.  ...

“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास - Marathi News | cm eknath shinde said work done in mumbai we will definitely win all the seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

CM Eknath Shinde: गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार? - Marathi News | Tutari symbol raises Amol Kolhe tension in Shirur likely to file an objection with the Election Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?

Shirur Lok Sabha: शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे. ...

“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले - Marathi News | balasaheb thorat addressed thackeray group candidate rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले

Balasaheb Thorat News: ठाकरे गटाचा खासदार झाला तरी पाठिंबा काँग्रेसलाच. आपल्याला चांगली डिमांड आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ...