Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Nashik: महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीत जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत शहरात मतदान जनजागृती काढली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेची जागा परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेकडेच राहणार असून दुपारपर्यंत ती बातमी नाशिककरांना समजेल असे स्पष्टीकरण पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: मी राजकारणात तुम्हा सगळ्यांची सेवा आणि या देशात पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आले आहे. माझ्या माध्यमातून तुमच्या जीवनात एक चांगला बदल व्हावा यासाठी मी राजकारणात आले आहे. ...
Sanjay Raut on Eknath Shinde, Narendra Modi, Ajit pawar: काही भटकते आणि वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, संजय राऊतांची मोदींवर टीका. ...
lok sabha election - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सोलापूरात आयोजित करावी, अशी भाजपा कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती ...