Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
१९८९ आणि १९९१ असे सलग दोन वेळा भाजपचे रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरश: खेचून आणला. ...
शिंदेसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारसंघात बैठक घेतली. ...
सतत दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. यात कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी तर उघड-उघड शिंदेंविरोधात मोहीमच उघडली होती. ...
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगणावर त्यांची सभा झाली. ...