लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - BJP candidate from Madha, Solapur supported by members of Abhijit Patil's Vitthal Cooperative Factory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा

loksabha Election - माढा, सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या घोषणेपासून चर्चेत आहेत. याठिकाणी उमेदवारी न दिल्यानं नाराज मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांना मविआकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपा उमेदवारांना फटका बस ...

मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका - Marathi News | Sangli Lok Sabha Constituency - MP Sanjay Raut questioned the percentage of voting announced by the Election Commission, targeted the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

Sangli loksabha Election - सांगली इथं मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते, त्यावेळी निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवरून राऊतांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली.  ...

मोदी म्हणजे वाखवखलेला आत्मा; कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांची टीका - Marathi News | Kolhapur Lok Sabha Constituency - Uddhav Thackeray criticizes Prime Minister Narendra Modi in Mahavikas Aghadi meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदी म्हणजे वाखवखलेला आत्मा; कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांची टीका

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष त्यांना संपवायचा आहे. त्यांना वाटतंय हे दोन पक्ष संपले की महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला. पण असे अजिबात  होणार नाही,  असे सांगत ठाकरे म्हणाले, ...

‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Narendra Modi & BJP why doesn't say 272 or 300 pass? 400 par means…' said Sambhaji Raj, a potential threat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजें यांची टीका

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा देत प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र ही घोषणा आता भाजपासाठी (BJP) अडचणीची ठरताना दिसत आहे. युवराज संभाजी ...

नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला - Marathi News | Kolhapur Lok Sabha Constituency - Sharad Pawar targeted Prime Minister Narendra Modi for criticizing the India Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ - शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून याठिकाणी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला.  ...

भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात - Marathi News | Kalyan Lok Sabha Constituency - Office bearers who joined Eknath Shinde's Shiv Sena returned to the Thackeray faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

Kalyan Loksabha Election - कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असून नुकतेच डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, मात्र या पक्षप्रवेशानंतर आता मोठा ट्विस्ट ...

नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात; दीड महिन्याचा घोळ संपला - Marathi News | lok sabha election 2024 Hemant Godse's Nashik candidature A month and a half of confusion is over | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात; दीड महिन्याचा घोळ संपला

गोडसे हे चौथ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असून, आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार आहे. ...

शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव - Marathi News | lok sabha election For the victory of Naresh Maske Eknath Shinde will have to take the help of MLA Ganesh Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नाईक यांनी अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही. ...