लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
रेल्वे, मेट्रो विस्तारीकरणास गती आणि नदी प्रदूषण रोखणार कधी? नव्या खासदारांपुढील आव्हाने - Marathi News | When will speed and river pollution stop railway, metro expansion? Challenges for new MPs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेल्वे, मेट्रो विस्तारीकरणास गती आणि नदी प्रदूषण रोखणार कधी? नव्या खासदारांपुढील आव्हाने

नदी सुधार, रेल्वे, मेट्रो विस्तारीकरण, महामार्ग रुंदीकरण, रेडझोन हद्द कमी करणे, पर्यटनस्थळांचा विकास, पर्यटनास चालना, रोजगारनिर्मिती करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.... ...

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं! - Marathi News | Devendra Fadnavis firm on his decision to come out of maharashtra government and focus on BJP growth in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं!

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "मी पुन्हा येईन... लोकांची घरं, पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता..."; राऊतांचा टोला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut Slams Devendra Fadnavis Over resignation signals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी पुन्हा येईन... लोकांची घरं, पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता..."; राऊतांचा खोचक टोला

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut And Devendra Fadnavis : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: महाराष्ट्रात भाजपच्या नशिबी फटाक्यांऐवजी फटके का आले? - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Why did the fate of BJP in Maharashtra come with blows instead of fireworks? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात भाजपच्या नशिबी फटाक्यांऐवजी फटके का आले?

Maharashtra Lok Sabha election results 2024: अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी दिल्याने असलेली नाराजी भोवली हे ते ज्या पद्धतीने जोरदार आपटले त्यावरून दिसतेच. भाजपला हा दिवस पाहावा लागण्याची एक नाही बरीच कारणे आहेत. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Pipani made a Tutari attack; More than 4 lakh votes were taken in 10 constituencies, still Sharad Pawar group emerged victorious | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही...

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते? - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: No campaigning, no gathering, third pass workers lakhs of votes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना प्रचार, ना गाठीभेटी, तिसरी पास सालगड्याला लाखभर मते?

Maharashtra Lok Sabha election results 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १ लाख १४ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे. ...

देवेंद्र फडणवीसांना पद सोडण्याचा पक्षाचा आदेश नाही - Marathi News | There is no party order for Devendra Fadnavis to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना पद सोडण्याचा पक्षाचा आदेश नाही

फडणवीस राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणार, त्यांचा प्रस्ताव नाकारा : बावनकुळेंचा दिल्लीत फोन ...

खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले? - Marathi News | Why did Rahul Shewale, who was on a hat-trick of MPs, lose? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले?

उद्धव सेनेला मिळालेल्या सहानुभूतीनेही शेवाळेंच्या पराभवात मोठी भूमिका बजावली, असे निरीक्षण आहे.   ...