लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Defamation of BJP candidate Ram Satpute on social media; Case registered against Congress worker, Solapur, Lok Sabha Election 2024 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024 : सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा, एकमेकाला टोमणे  - Marathi News | Congress, Uddhav Sena, NCP Sharad Pawar group clarification on the conflict that arose in the Maha Vikas Aghadi over the Sangli Lok Sabha seat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा, एकमेकाला टोमणे 

अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटील ...

'हा चर्चेचा विषय नाही'; महायुतीला पाठिंबा दिलेल्या अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यावर कारवाई टळली! - Marathi News | Madha Loksabha Election Abhijit Patil sugar factory gets a big relief from confiscation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीला पाठिंबा दिलेल्या अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यावर कारवाई टळली!

पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. ...

लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाही आणण्यासाठी भाजपची ‘चारशे पार’ घोषणा; भालचंद्र मुणगेकरांचा आरोप - Marathi News | BJP 400 cross slogan to destroy democracy and bring dictatorship Allegation of Bhalchandra Mungekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाही आणण्यासाठी भाजपची ‘चारशे पार’ घोषणा; भालचंद्र मुणगेकरांचा आरोप

मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात आर्थिक दर व विकासाचा दर घसरला ...

महाराष्ट्राचे नाव गुजरात करणार की काय?, उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल  - Marathi News | Will Maharashtra be named Gujarat or what, Uddhav Thackeray's question to Narendra Modi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्राचे नाव गुजरात करणार की काय?, उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल 

'विश्वजीत'साठी सांगली सोडली असती ...

आदित्य ठाकरे रायगडात दाखल; शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचा सभांचा धडाका - Marathi News | loksabha election - Aditya Thackeray enters Raigad; In the last phase, India Aghadi's sabha in constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदित्य ठाकरे रायगडात दाखल; शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचा सभांचा धडाका

मुरुड येथे अनंत गीतेच्या प्रचार सभेसाठी राहणार उपस्थित ...

गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी - Marathi News | Raigad Loksabha Election - Micro Observer for home Polling; Responsibilities of Facility Centers on Bank Employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत. ...

वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला - Marathi News | Sangli Lok Sabha Constituency - We will know on June 4 whether Vishwajit Kadam is a tiger or not - Sanjay Raut, Thackeray group leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला

Sangli Loksabha Election - अनेक ठिकाणचे उमेदवार कमकुवत पण आम्ही ते सांगत नाही, कारण आम्ही वाघ, त्यांना सोबत घेऊन विजयी करू असा दावा करत संजय राऊतांनी मित्रपक्षाला टोला लगावला.  ...