Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Ujjwal Nikam News: माझ्या विरोधात कोण उभे राहते, हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे नाही, असे सांगत प्रचाराची पुढील दिशा काय असेल, ते उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. ...
Sunetra Pawar: बारामतीत सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात होतं. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता सुनेत्रा पवार यांनीही जोरदार मुसंडी घेतली आहे. ...