लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती - Marathi News | lok sabha election 2024 6 crore increase in Ravindra Waikar's assets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती

रवींद्र वायकर १६ कोटी २६ लाख रुपये मालमत्तेचे धनी आहेत. २०१९ मध्ये त्यांच्याकडे १० कोटी १९ लाख रुपये मूल्याची संपत्ती होती. ...

सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | lok sabha election 2024 government made life difficult for the common man Aditya Thackeray criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

भाजपला संविधानात बदल करत आरक्षण संपुष्टात आणावयाचे आहे, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी उमेदवार अनंत गीते यांनी ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी असल्याचे सांगत मतदार सुजान असल्याचे सांगितले. ...

मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार - Marathi News | lok sabha election 2024 Whose benefit is Marathi percentage in Mumbai? Who will get Marathi votes? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार

गुजराती, मुस्लिम मते कोण मिळवणार? ...

आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा - Marathi News | lok sabha election 2024 Reservation limit will be 73 percent Rahul Gandhi's announcement in a meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा

भाजपला संविधान मिटवायचे आहे, पण आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी ...

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल - Marathi News | 512 applications filed by 397 candidates till the last day for the fifth phase of Lok Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल

शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. ...

“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार - Marathi News | sharad pawar replied bjp amit shah criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार

Sharad Pawar: भारतात कोणते सरकार येणार, याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. जनतेने त्यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

साताऱ्यात मतदान जागृतीसाठी अधिकारी दुचाकीवर; अनेक गावांतून मार्गस्थ.. - Marathi News | Two wheeler rally of the district administration to get 100 percent voting in Satara Lok Sabha elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मतदान जागृतीसाठी अधिकारी दुचाकीवर; अनेक गावांतून मार्गस्थ..

नागरिकांचाही मोठा सहभाग : १०० टक्के मतदानासाठी प्रशासन प्रयत्नशील  ...

ठाणे लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ. केंद्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | dr r t kendre from vba filled nomination form from thane for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ. केंद्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

वंचितची या मतदार संघात फारसा प्रभाव नसला तरी मागील निवडणुकीचा विचार केल्यास वंचित ४० ते ४५ हजार मते या मतदार संघात मिळवू शकते अशी शक्यता आहे. ...