लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok sabha Election 2024: कोल्हापुरातील दाेन खासदार व एक मंत्री हे गद्दार आहेत. दलबदलू आहेत. त्यांना जनता सोडणार नाही. या लोकसभा निवडणुकीत तुमचे एक मत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन 'एम' ला घरी घालवणार आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षने ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राजन विचारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आमदार राजन विचारे , गीता जैन , रवींद्र फाटक , हेमंत म्हात्रे , ऍड रवी व्यास आदींसह माझ्या व कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा निवडणूक जिंकले होते . ...
Lok Sabha Election 2024 : नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला विनायक राऊतांना राज ठाकरे यांनी लगावला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: उलट कोल्हापुरातील शोभिवंत खिडकीमुळे आमच्या घराचे सौंदर्य अधिक वाढेल या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना टोला लगावला. ...
Ajit pawar Vs Shriniwas Pawar : सुळेंच्या प्रचारात असलेला एकही पवार ४ जून नंतर दिसणार नाही, जर दिसला तर मी माझ्या मिशा काढेन, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: बाळासाहेब थोरात यांची भाजपमध्ये येण्याची प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुरू झाली होती. त्यांची कुणासोबत बैठक झाली. हे आपल्याला माहिती आहे. त्यांची भाजप प्रवेशाची प्रक्रिया का थांबली याचा खुलासा देखील त् ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेवेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सिंघम स्टाईलमध्ये भाजपा, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा समाचार घेतला. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांन ...