लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
भर उन्हात, मतदान जोमात, पारा चाळीशीपार तरीही मतदारांचा उत्साह अपार - Marathi News | enthusiasm of the voters is immense in hot temperature in sangli lok sabha election 2024 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भर उन्हात, मतदान जोमात, पारा चाळीशीपार तरीही मतदारांचा उत्साह अपार

सांगली शहर तसेच ग्रामीण भागातील चित्र ...

LokSabha2024: साताऱ्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.१ टक्के मतदान - Marathi News | 43.83 percent polling in Satara Lok Sabha constituency till noon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :LokSabha2024: साताऱ्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.१ टक्के मतदान

गोडोली येथील हे मतदान केंद्रावर मतदार राजाला बांबूची रोपे भेट देण्यात येत होती ...

मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क - Marathi News | Why did Supriya sule suddenly go to Ajit pawar house in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क

ऐन मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट का घेतली, यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप - Marathi News | Baramati Loksabha Election MLA Rohit Pawar made serious allegations against Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar on Ajit Pawar : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ...

किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण - Marathi News | Kiran Samant not reachable, Thackeray group demanded police protection, Uday Samant explained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंत म्हणाले...

Maharashtra Lok Sabha Election 2024: किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्यावरून राजकारण सुरू झालं असून, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी काय तो इशारा समजून जावा, असं विधान केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी किरण ...

धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून - Marathi News | Shocking! Youth killed outside polling station in Dharashiv district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पोलिसांनी मात्र हा प्रकार निवडणूक किंवा मतदानावरुन झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.  ...

नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न - Marathi News | naresh mhaske met ganesh naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न

आता नाईकांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. ...

लातूर लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान - Marathi News | 44.45 percent polling till 3 pm for Latur Lok Sabha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान

दुपारच्या वेळी तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहोचल्याने काही केंद्रावरील प्रतिसाद मंदावला होता. ...