लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला - Marathi News | Sharad Pawar Vs. Ajit pawar Voters tired of Pawar controversy; The percentage voting turnout fell in Baramati loksabha election third phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला

लाेकसभेचा तिसरा टप्पा; ११ मतदारसंघांत ६१% मतदान; राज्यात सर्वाधिक कोल्हापुरात , देशात आसाम टाॅपर, उत्तर प्रदेश तळात ...

'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ - Marathi News | 'Who are you after six? Who doesn't come from Baramati'; MLA Dutta Bharne abuses Sharad Pawar group activist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

पुणे : आमदार दत्ता भरणेंनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मतदानाच्या दिवशी  शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. आमदार राेहित पवार ... ...

घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Will the family's legacy win or will the new face win? Vikhe-Lanka fight: Revenue Minister's reputation at stake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

अजित पवार गटाची साथ सोडून नीलेश लंके हे शरद पवार गटात आले. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात पवारांनी प्रस्थापित घराण्यांऐवजी लंके यांच्या माध्यमातून सामान्य चेहरा मैदानात उतरविला आहे. ...

मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है! - Marathi News | Twist of relations in Baramati on election day, Supriya Sule meets Ajit Pawar's mother; So Ajit Pawar said... Meri maa mere saath hai! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात प्रचारादरम्यान कधी नव्हे तो प्रथमच कलगीतुरा रंगला. दोघांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. मात्र, राजकारण बाजूला ठेवत आज सुळे यांनी काकी आशाताई पवार यांची भेट घेत आश्चर्याचा धक्का दिला आहे.   ...

उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल - Marathi News | Uddhav Thackeray Kafanchor will you respond to him Question of Devendra Fadnavis to voters in Jalgaon Raksha Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल

भुसावळच्या सभेत फडणवीसांनी घेतला उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार ...

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray said in Jalgaon use and throw is BJP attitude as Corruption is the wheels of their coach | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांनी मोदी सरकारच्या केलेल्या स्तुतीवरून ठाकरेंचा पलटवार ...

"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी - Marathi News | This is an alarm bell for every dalit, backward, tribal in the country beware of I.N.D.I.A's intentions says PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी

दलीत, आदिवासी आणि मागास समाजाचे आरक्षण हिरावून धर्माच्या नावावर देण्याची काँग्रेसची इच्छा आहे. ही कल्पना नाही, हे घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा - Marathi News | Big News Case registered against branch manager of PDCC Bank in Baramati constituency for violation of code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

या प्रकरणी पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ...