लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का - Marathi News | Narayan Rane or Vinayak Raut, who will benefit from increased voting turnout in Sindhudurg district in the Lok Sabha elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का

आता प्रतीक्षा निकालाची, तोपर्यंत चर्चांना वेग ...

“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied uddhav thackeray criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाइड शरद पवार आहेत. ते जे म्हणतील, तेच उद्धव ठाकरे करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

'ज्यांना तुप चोर म्हणाले, त्यांना उमेदवारी दिली', देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका  - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray for giving candidature to those he called ghee thieves | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'ज्यांना तुप चोर म्हणाले, त्यांना उमेदवारी दिली', देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका 

Maharashtra Lok Sabha Election 2024: भाऊसाहेब वाकचौरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, हा तुप चोर आहे. आता त्यांनाच उमेदवारी दिली. यात तुम्हाला कीती तुप मिळाले, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ...

“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल  - Marathi News | north Mumbai lok sabha election 2024 bjp candidate Piyush goyal says Borivali likely to connect konkan railway soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 

Piyush Goyal News: येत्या काळात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. बोरिवली कोकण रेल्वेला जोडली जाणार असल्याचे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ...

पार्ल्यात पेटला मराठी व गुजराथी वाद, मराठी माणसांना घर नाकारल्याने उद्धवसेनेचे बिल्डर विरोधात आंदोलन - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Marathi and Gujarati controversy flared up in Parliament, Uddhav Sena protests against builders for denying houses to Marathi people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्ल्यात पेटला मराठी व गुजराथी वाद, मराठी माणसांना घर नाकारल्याने उद्धवसेनेचे बिल्डर विरोधात आंदोलन

Maharashtra Lok Sabha Election 2024: ऐन लोकसभा  निवडणूकीच्या तोंडावर आता पार्ल्यात मराठी व गुजराथी वाद पेटला आहे.मराठी माणसांना घर नाकारल्याच्या तक्रारी वरून आज विलेपार्ले उद्धव सेनेने संबंधित बिल्डरचा तीव्र निषेध करत त्याच्या कार्यालयावर धडक देत आंद ...

नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत, शरद पवार यांचे टीकास्त्र - Marathi News | Narendra Modi confidence shaken, Sharad Pawar criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत, शरद पवार यांचे टीकास्त्र

आपलं स्थान संकटात आल्याची त्यांना भीती ...

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल  - Marathi News | In Congress's conspiracy to take the country to the second partition, 'UBT' also approved; BJP attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 

"...यातून देश दुसऱ्या फाळणीकडे जाईल, याची पर्वा काँग्रेस आणि इंडी आघाडीला नाही. दुर्दैवाने प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव यांनीही मतांसाठी या कटाला मान्यता दिली आहे." ...

...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत - Marathi News | is Amit Shah coming to India alliance we will make him Prime Minister says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत

अमित शाह यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी खोचक शब्दांत समाचार घेतला आहे. ...