Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: पालघरमध्ये भाजपाने हेमंत सवरा, ठाकरे गटाने भारती कामडी आणि बविआने राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तिन्ही पक्षांची येथे बऱ्यापैकी ताकद असल्याने अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील बहुजन विकास आघा ...
Ravindra Waikar : शिवसेना नेते रविंद्र वायकर यांना शिंदे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई मधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. वायकर यांनी आता प्रचार सुरू केला आहे. ...
CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं दोन टप्प्यातील आणि २४ मतदारसंघातील मतदान बाकी असताना महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार गटात असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवळ (Narhari Jhari ...