लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई  - Marathi News | Keeping the bank open until late at night becomes expensive...; Suspension action against DCC Bank manager baramati lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 

बारामती मतदारसंघात असलेल्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...

बावनकुळे, वडेट्टीवारांवर गुन्हा दाखल; राजकीय पक्षांविरोधात आतापर्यंत ५४ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी - Marathi News | Case registered against Bawankule, Vadettivar; So far 54 complaints of violation of code of conduct against political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बावनकुळे, वडेट्टीवारांवर गुन्हा दाखल; राजकीय पक्षांविरोधात आतापर्यंत ५४ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  ...

उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला - Marathi News | Flare up, smoke out! Ajit Pawar group's narhari Zirwal, at Maha vikas aghadi's campaign meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला

आपण महायुतीसोबतच, गावकऱ्यांनी आग्रह केला म्हणून व्यासपीठावर बसलो, बोललो काहीच नाही ...

...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला - Marathi News | ...'that' is child mind; Criticizing Ajit Pawar, Sharad Pawar blasted Modi's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला

लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांना साथ नाही; शरद पवार यांनी धुडकावला मोदींचा सल्ला ...

पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला - Marathi News | Pawar, Thackeray should join Shinde and Ajit Pawar group; PM Modi's advice in Nandurbar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाने आणि हृदयाचेही नाते होते. मात्र त्यांचाच सुपुत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदींना जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दु:ख होते. ...

लोकसभा निवडणूक: मतदान यादीतील नावे कमी करण्याबाबत अफवा; पनवेलमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Rumors about Reduction of Voter List Names A case has been registered in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकसभा निवडणूक: मतदान यादीतील नावे कमी करण्याबाबत अफवा; पनवेलमध्ये गुन्हा दाखल

व्हायरल झालेल्या मेसेजमुळे परिसरात झाला होता गोंधळ ...

खासदार श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली- अतुल पाटील - Marathi News | Vote for MP Shrikant Shinde ie. Ba. A true tribute to Patil - Atul Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदार श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली- अतुल पाटील

दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर ...

शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे - Marathi News | Lok Sabha Election Raj Thackeray :Despite being with Sharad Pawar, Ajit Pawar never played casteist politics - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे

'काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे काढले जाताहेत. आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजयी करावे.' ...