लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 I have maintained respect for every member of Balasaheb Thackeray's family says Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमत समूहाला विशष मुलाखत दिली. ...

त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | In an interview conducted by Sanjay Raut, Uddhav Thackeray targeted BJP along with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

आत्ताची निवडणूक महाभारतासारखी, त्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यंदा लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय असं सांगत ठाकरेंनी भाजपावरही टीका केली. ...

भारताची महासत्तेकडे वाटचाल, जे ६० वर्षांत जमले नाही ते गेल्या दहा वर्षांत झाले: नितीन गडकरी - Marathi News | bjp nitin gadkari said india journey to superpower which did not happen in 60 years happened in last 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताची महासत्तेकडे वाटचाल, जे ६० वर्षांत जमले नाही ते गेल्या दहा वर्षांत झाले: नितीन गडकरी

भारत जगात तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनत आहे. ...

धुळ्यात काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत; आता वंचित आणि एमआयएम काय भूमिका घेणार याकडे लक्ष - Marathi News | direct fight between congress bjp in Dhule lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यात काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत; आता वंचित आणि एमआयएम काय भूमिका घेणार याकडे लक्ष

आता निवडणुकीतून बाद झालेले ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ हे पक्ष पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

“सत्ताधारी पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीचा अंत, भविष्यात…”; काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | congress abhishek manu singhvi said end of democracy if the incumbent comes back to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ताधारी पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीचा अंत, भविष्यात…”; काँग्रेसचे टीकास्त्र

सीबीआयचा दुरुपयोग राजकीय द्वेषापोटी केला जात आहे.  ...

Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं! - Marathi News | Exclusive:..Ajit Pawar, Eknath Shinde came with us; Prime Minister Narendra Modi told what exactly happened! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमतला विशेष मुलाखत दिली. त्यात अनेक प्रश्नांवर मोदींनी उत्तरे दिली.  ...

“महात्मा गांधींनी इंग्रजांना घालविले, आम्ही आता भाजपला घालवणार”: शरद पवार - Marathi News | sharad pawar said mahatma gandhi defeated the british we will now defeat the bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महात्मा गांधींनी इंग्रजांना घालविले, आम्ही आता भाजपला घालवणार”: शरद पवार

ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.  ...

सरकार बनविण्यासाठी पवार, ठाकरेंची मदत मोदींना लागू शकते!: एकनाथ खडसे, निवडणुकीनंतर भाजपात - Marathi News | eknath khadse said pm modi may to need the help of sharad pawar and uddhav thackeray to form the government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकार बनविण्यासाठी पवार, ठाकरेंची मदत मोदींना लागू शकते!: एकनाथ खडसे, निवडणुकीनंतर भाजपात

राजकारणात काहीही होऊ शकते. मोदींचे वक्तव्य भविष्याच्या राजकारणाची नांदी असावी. त्यामुळे त्या वक्तव्याचा अर्थ जो तो आपल्या परीने काढत आहे. आगामी काळात तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...