लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
...त्याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का? संजय राऊत-मनसे नेत्यांत जुंपली  - Marathi News | is not that called maharashtra treason sanjay raut mns leaders clashed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्याला महाराष्ट्रद्रोह म्हणत नाही का? संजय राऊत-मनसे नेत्यांत जुंपली 

संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ...

"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray wanted to become Chief Minister in 1999 itself says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

मतदान करायचंय, ‘हे’ १२ पुरावे तयार ठेवा! - Marathi News | want to vote keep these 12 proofs ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान करायचंय, ‘हे’ १२ पुरावे तयार ठेवा!

मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये, अंतिम टप्प्यातील रणनीती ठरणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Nashik, will be the final stage strategy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये, अंतिम टप्प्यातील रणनीती ठरणार

शिक्षण संस्था चालक, उद्योजकांशी संवाद साधणार ...

...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Thane Lok Sabha Election - Jitendra Awad strongly criticizes Ajit Pawar, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Loksabha Election - राजन विचारे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारीवरून एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.  ...

'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका - Marathi News | South Central Mumbai Loksabha candidate Rahul Shewale criticized Uddhav Thackeray for his work during Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

Rahul Shewale : दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोना काळातल्या कामावरुन टीका केली आहे. ...

Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान - Marathi News | Lok Sabha Election 2024 BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

Lok Sabha Election 2024 Chandrashekhar Bawankule And Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. ...

तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | Uddhav Thackeray Interview - Uddhav Thackeray's criticism of Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यात ठाकरेंनी भाजपाच्या आरोपावर सडेतोड प्रत्युत्तर दिले ...