लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Gopinath Munde would have become CM, but...; Sanjay Shirsat serious allegations against Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

तिसऱ्या टप्प्याचे आकडे ४ दिवसांनी झाले अपडेट; चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान - Marathi News | third phase figures updated after 4 days voting tomorrow for the fourth phase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या टप्प्याचे आकडे ४ दिवसांनी झाले अपडेट; चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

मागील काही दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा शनिवारी शांत झाल्या. ...

'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं - Marathi News | lok sabha election 2024 rohit patil criticized on BJP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं

Rohit Patil : दिवंगत नेते आर आर पाटील (आबा) यांचे पुत्र रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्राद्वारे मुंबईच्या फेरीवाल्यांना राम रामचा संदेश - Marathi News | ram ram message to the hawkers of mumbai through pm narendra modi letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्राद्वारे मुंबईच्या फेरीवाल्यांना राम रामचा संदेश

या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पाठवलेला ‘राम राम’चा संदेश हजारो फेरीवाल्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. ...

उत्तर मुंबईत पायाभूत अन् आरोग्य सेवांवर भर देणार; पीयूष गोयल यांचे आश्वासन - Marathi News | north mumbai will focus on infrastructure and health services bjp lok sabha election 2024 candidate piyush goyal assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत पायाभूत अन् आरोग्य सेवांवर भर देणार; पीयूष गोयल यांचे आश्वासन

येत्या काळात त्यात आणखी नव्या योजनांची भर पडणार आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.  ...

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती? - Marathi News | I will no longer be contesting, but...; Eknath Khadse retirement from politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?

महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार मी करत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा भाजपा राबवतेय, मी त्याला मदत करत आहे असं खडसेंनी सांगितले. ...

उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग - Marathi News | candidates on one side activists on the other with barely a week to go the campaign picked up speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग

उमेदवार एकीकडे आणि कार्यकर्ते भलतीकडेच असल्याचे चित्र सध्या प्रत्येक मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. ...

विमानतळबाधित गावांचा ‘नोटा’ला मत देण्याचा इशारा - Marathi News | airport affected villages warned to vote for nota | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विमानतळबाधित गावांचा ‘नोटा’ला मत देण्याचा इशारा

मतदानात नोटाचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. ...