Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ... पारोळा नगर परिषद - सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६.६६ टक्के मतदान सावदा (जि.जळगाव) नगर परिषद निवडणूक: सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३ टक्के मतदान; एकूण २,७०२ मतदारांनी केलं मतदान सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला; २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता; एक्झिट पोलही दाखवता येणार नाही! रायगड - जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या २ तासांत १०.०७ टक्के मतदान ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार!
Lok Sabha Election 2024 Result FOLLOW Lok sabha election 2024 result, Latest Marathi News Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
Lok Sabha Speaker Post Election - लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी चूरस निर्माण झाली असून विरोधकांनीही अध्यक्षपदाच्या निवडीतून एनडीएत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
Devendra Fadnavis, BJP Maharashtra Politics: महायुतीला बसलेला फटका आणि निकालाचा आढावा घेण्यासाठी लवकरच दिल्लीत महत्त्वाची बैठक ...
जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर सीतामढी लोकसभा मतदारसंघातील यादव आणि मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली. ...
Prithviraj Chavan लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी विविध प्रश्नांवर सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. ...
साखळी येथील मंदिर रवींद्र भावनात सोमवारी सहाही पंचायतीचे सरपंच, काही उपसरपंच व मोठ्या संख्येने पंच सदस्य यावेळी उपस्थित होते. ...
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील भाजपा नेत्यांची बैठक पार पडत आहे. ...
Loksabha Election Result: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं ९९ जागांवर विजय मिळवला आहे. राहुल गांधी या निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडून आलेत. ...
Sanjay Raut And Ravindra Waikar : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...