Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय उलथापालथी घडत आहेत. त्यात आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजपा खासदाराच्या घरी पोहचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. ...