Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
Narendra Modi Oath Ceremony : नुकत्याच झालेल्या लोकसबा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेलली. मोदींच्या मंत्रििमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची थोडक् ...
Narendra Modi Oath Ceremony - लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कोकणने यावेळी चांगली साथ दिली; पण केंद्रीय मंत्रिमंडळात या विभागाला स्थान मिळू शकले नाही. त्या तुलनेने फटका बसलेल्या विदर्भाला मात्र दोन मंत्रिपदे मिळाली. ...
Narendra Modi Oath Ceremony :मोदी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित झाले असताना त्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपद देऊ केल्यामुळे अडचण निर्माण होऊन पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. ...
Lok Sabha Election 2024 Result: देशात उच्चवर्णीय उमेदवार हे भाजपकडून उभे करण्यात आले होते तर सर्वाधिक खासदारही उच्चवर्णीय समाजाचे आहेत. त्यानंतर ओबीसी खासदारांचा क्रमांक लागतो. ...
Odisha Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीला अवघे ३० दिवस शिल्लक असताना काँग्रेसने तिकीट दिले आणि ३२ वर्षीय सोफिया फिरदौस यांनी भाजपच्या उमेदवार चंद्रा महापात्रा यांचा ८ हजार मतांनी पराभव केला. महिन्याभराच्या तयारीत लोकसभेत गेलेल्या सोफिय ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result :मी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले असे सांगणारे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिथे राहतात त्या बुथवर मात्र काँग्रेसचा म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार पिछाडीवर आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत सपशेल अपयश आले. या अपयशाबाबत खुलासा करताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीने देऊ केलेल्या अकोल्याच्या जागेवर गेम होऊ शकला असता, असा संशय व्यक्त केला आहे. ...