Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला फटका बसला असून विधानसभेला कुणाला कौल मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी जागावाटपाबाबत सर्वच राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत. ...
Lok Sabha Session Date: अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन २४ जूनला सुरू होणार असून, ते ३ जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनामध्ये पहिल्या तीन दिवसांत लोकसभेच्या नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. ...
Lok Sabha Election 2024 Result: पंतप्रधान आणि सत्तारूढ पक्षासाठी निवडणूक निकालाने प्रश्न उपस्थित केले आहेत. यापुढे कसा कारभार करावा, याचे दिशादर्शनही केले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात नोटावर (नन अदर दॅन अबाऊ) ४,१५,५८० मते पडली. एकूण मतदानापैकी नोटाचा वाटा ०.७३ टक्के आहे. सर्वाधिक २७,२७० मते ही रायगडमध्ये पडली. तेथे अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले. ...
Lok Sabha Election 2024 Result: बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. ...