लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्षद्वीप लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Lakshadweep Lok Sabha Election 2024

Lakshadweep lok sabha election 2024, Latest Marathi News

Lakshadweep Lok Sabha Election 2024  : लक्षद्वीप हा भारताच्या दक्षिण-पश्चिम आणि अरबी समुद्रात स्थित बेटांचा समूह आहे. लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती आहे. येथे लोकसभेची एकच जागा आहे. सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीप सर्वात लहान आहे. लक्षद्विपमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. २०१९ मध्ये एनसीपीने ही जागा जिंकली होती.
Read More