Kolhapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News
Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला. Read More
OBC Reservation Mayor Municipal List: महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आरक्षण २०२६: जळगाव आणि चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर. कोल्हापूर, पनवेल, अकोल्यात ओबीसी आरक्षण जाहीर. ...
Kolhapur mayor 2026: कोल्हापूरमध्ये शिंदेसेनेने महापौर पदावर दावा केला आहे. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेसेनेच्या मागणीने भाजपाची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...