पर्यावरण पोषक मूर्ती तयार करण्यासाठी एका आयटी इंजिनीअर दाम्पत्यांनी ‘आपला बाप्पा आपणच घडवा’ एक छोटी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून ते मुलांना, युवकांना, महिलांना मूर्ती घडविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देत आहेत. ...
महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस(पीओपी)’च्या मूर्ती विक्रीस बंदी घातली गेली आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने, मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...
गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीजवाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावयाच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संच ...
पितळी किंवा तांब्याची भांडी अनेकदा बरेच दिवस बाजूला ठेवून काळवंडतात आणि त्यांची चमकही निघून जाते. अशावेळी एक घरगुती उपाय तुमच्या भांड्यांना नवा साज चढवू शकतो ...
भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच. गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो. ...
संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात टिळकांनी याच शहरातून केली. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच पुण्यात काही गणपती लोकप्रिय होते. ...