संपूर्ण देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचे घराघरांमध्ये आगमन झाले आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यासाठी गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. ...
अहमदनगर येथील लोकमत भवनमध्ये ‘तिचा गणपती’ची प्रतिष्ठापना महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात महिलांनी रिंगण केले. ...