गणेशोत्सव साजरा करतांना उत्सवाला कोणतेही गालबोट लावू नका. आवाजाची मर्यादा पाळा. संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर गणेश मंडळांनी विशेष लक्ष देऊन मोठया उत्सहाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. ...
जिद्द असेल तर अशक्यही शक्य करता येऊ शकतं याचं उदाहरण पुण्याच्या संदीप नाईक यांनी घालून दिले आहे. अपंगत्वार मात करत ते गणेश मुर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत. ...
गणेशोत्सवात आपल्याला बाप्पाची अनेक विविध रूपं पाहायला मिळतात. सर्वांची विघ्न दूर करणाऱ्या या विघ्नहर्त्याची सुंदर रूपं पाहून मन अगदी प्रसन्न होतं. एवढचं नाहीतर यामध्ये अनेक मौल्यवान गणेश मूर्तींचाही समावेश असतो. ...