पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीला मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, ... ...
जिल्हाभरात गणेशोत्सवाची धूम दहा दिवस पाहायला मिळाली. गणेशभक्तांनी दहा दिवस आराधना करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. घरगुती व सार्वजनिक गणेश स्थापनेत यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी जिल्हावासीयांनी पुढाकार घेतला होता. ...