AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव विधी

गणेशोत्सव विधी, मराठी बातम्या

Ganesh festival rituals, Latest Marathi News

उकडीचे माझा मोदक : सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांची स्वादिष्ट मोदकांची रेसिपी; बाप्पासह घरची मंडळीही होईल खूष - Marathi News | Maaza Modak: Celebrity chef nilesh limaye mangolicious modak recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :उकडीचे माझा मोदक : सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांची स्वादिष्ट मोदकांची रेसिपी; बाप्पासह घरची मंडळीही होईल खूष

यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत. ...

लासलगावी पाच ठिकाणी सार्वजनिक गणेशाची स्थापना - Marathi News | Establishment of public Ganesha at five places in Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी पाच ठिकाणी सार्वजनिक गणेशाची स्थापना

लासलगाव : पोलीस स्टेशन कार्यालय अंतर्गत मागील वर्षी सन 2019 मध्ये सार्वजनिक 53 गणेशोत्सव मंडळानी तर एक गाव एक गणपती उपक्र म 27 गावात साजरा झाला. तर खासगी 20 ठिकाणी गणेशोत्सव मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे लासलगाव येथे ...

Maaza Modak: सुपर शेफ भारती म्हात्रे यांची 'पनीर माझा मोदकांची स्वादिष्ट' रेसिपी; नक्की ट्राय करा - Marathi News | Maaza Modak: Delicious Maaza Paneer Modak Recipe by Super Chef Bharti Mhatre | Latest food News at Lokmat.com

फूड :Maaza Modak: सुपर शेफ भारती म्हात्रे यांची 'पनीर माझा मोदकांची स्वादिष्ट' रेसिपी; नक्की ट्राय करा

माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. यामध्ये आज आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांचा सहभाग आहे. ...

श्री निलमणी गणेश मंदिरात मूर्तीची स्थापना - Marathi News | Establishment of idol in Shri Nilmani Ganesh Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री निलमणी गणेश मंदिरात मूर्तीची स्थापना

मनमाड : शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणी गणेश मंदिरात पार्थिव मूर्तीची स्थापना साध्या पद्धतीने करण्यात आली. यंदा स्थापना व विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मिरवणूक न काढतापुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात सचिन ...

कळवणला पोलिसांचे पथसंचलन - Marathi News | Police patrol to report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला पोलिसांचे पथसंचलन

कळवण : गणेशोत्सवाच्या पाशर््वभूमीवर कळवण शहरात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागातून संचलन करण्यात आले. ...

यार्डातील बोगीमध्ये गोदावरीच्या बाप्पांची स्थापना - Marathi News | Establishment of Godavari Bappa in the bogie in the yard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यार्डातील बोगीमध्ये गोदावरीच्या बाप्पांची स्थापना

मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. कोरोनाचे सावट आणि त्यातच रेल्वेसेवा बंद असल्याने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील श्री गणरायाच्या मूर्र्तीची स्थापना मनमाड रेल्वे य ...

सुरगाणा येथे पोलिसांचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Police demonstration at Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा येथे पोलिसांचे शक्तिप्रदर्शन

सुरगाणा : गणेश उत्सव व मोहरम सणाच्या पाशर््वभूमीवर सुरगाणा शहरामध्ये दंगा नियंत्रण पथकाने संचलन केले. ...

नगरसूल येथे पोलिसांचे संचलन - Marathi News | Police mobilization at Nagarsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल येथे पोलिसांचे संचलन

नगरसूल : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील नगरसूल येथे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले. ...