निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी व त्यांच्या नेत्यांनी प्रचाराद्वारे राजकीय पृष्ठभूमी तयार करून झाली, आता वेळ आली आहे, विचार करून योग्य निर्णय घेण्याची. राज्यात इतरत्र अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला आहे, तसे आपल्याकडे होऊ नये. परंपरेप्रमाणे मतदार ...
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य व ...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जाहीरसभा, मेळावे, प्रचार रॅलीचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार करण्यावर निर्बंध असल्याने आज जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सर्वच उम ...
प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शुक्रवारी सर्वांनीच गावागावांतील मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला असल्याचे दिसून आले. ...
नोटबंदीनंतर मला १०० दिवस द्या, सर्व काळा पैसा बाहेर येईल आणि लोकांचे हाल थांबतील अन्यथा मला चौकात बोलावून जी शिक्षा द्यायची ती भोगायला तयार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते ...
या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करतानाच काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ...
निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि शरद पवारांना निवेदन दिलं. ...