Marathi News
टॉपिक
सेलिब्रिटी गणेश
All
News
Photos
Videos
सेलिब्रिटी गणेश
FOLLOW
Celebrity ganesha, Latest Marathi News
फिल्मी :
होणाऱ्या बाळासाठी बाप्पाचा आशीर्वाद! रणवीर - दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन, व्हिडीओ व्हायरल
लवकरच आई-बाबा होण्यासाठी आतुर असलेले रणवीर - दीपिका सिद्धीविनायक गणपतीच्या दर्शनाला गेले आहेत (ranveer singh, deepika padukone) ...
फिल्मी :
छोट्या पडद्यावर होणार बाप्पाचं जल्लोषात स्वागत
Ganeshostav 2024 : कलाकार मंडळींसाठी शूटिंगचा सेट हा घरासमानच असतो. त्यामुळे सेटवरच्या या घरातही बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. ...
फिल्मी :
मालिकांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी! मालिकांमध्ये पाहायला मिळणार गणेशोत्सवासंबंधी खास कहाणी
सोनी मराठीवरील मालिकांमध्ये लाडक्या गणरायाचं वाजतगाजत आगमन होणार असून मालिकांचा विशेष ट्रॅकही बघायला मिळणार आहे ...
फिल्मी :
शंकराची पिंड, उंदीर माामा अन्...; सोनाली कुलकर्णीने स्वत:च्या हाताने घडवली बाप्पाची देखणी मूर्ती
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही दरवर्षी स्वत:च्या हाताने बाप्पाची गणेशमुर्ती घडवते. यंदाही सोनालीने मातीपासून गणेशमूर्ती बनवली आहे. ...
फिल्मी :
लालबागचा राजा मिरवणुकीत बेभान होऊन नाचले आदेश बांदेकर; लेकानेही धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा प्रसिद्ध अभिनेता आदेश बांदेकर आणि त्यांचा लेक सोहम बांदेकरही सहभागी झाले होते. ...
फिल्मी :
"गेल्या 60 वर्षात असा सोहळा 'वर्षा'वर घडला नाही...", मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट
"सामन्यांची जाणीव आणि कलावंतांवर प्रेम असेल तरच...", 'वर्षा' बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट ...
फिल्मी :
"लालबागचा राजाला सेलिब्रिटींचीही रांग हवी", शिव ठाकरे स्पष्टच बोलला, म्हणाला, "मंडळाचे कार्यकर्ते दिवसभर..."
"कधी कधी मला भीती वाटते की रांगेतील लोक म्हणत असतील...", 'लालबागच्या राजा'च्या दर्शनाला गेलेल्या शिव ठाकरेने व्यक्त केली खंत ...
फिल्मी :
सिद्धार्थ जाधवने ओढला बाप्पाचा रथ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही यंदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागा झाला. सिद्धार्थने विर्सजन मिरवणुकीत ढोलवादन केलं. ...
Previous Page
Next Page