सेलिब्रिटी गणेश, मराठी बातम्या FOLLOW Celebrity ganesha, Latest Marathi News
अर्पिता खानच्या घरी सलमानने केलेल्या आरतीचा एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. ...
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अक्षयाने बाप्पाचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ...
Lalbaugcha Raja 2024 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दरवर्षी न चुकता गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचं दर्शन घेतो. ...
अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत. ...
शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे या कलाकार जोडीने लालबाग राजाचं मनोभावे दर्शन घेऊन व्हिडीओ शेअर केलाय (lalbagcha raja) ...
Ganpati Festival 2024 : मुंबईच्या राजाचं अभिनेत्रीने दर्शन घेतलं. मुंबईच्या राजाच्या दरबारातील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री मुंबईच्या राजाचा दरबारात शंखनाद करताना दिसत आहे. ...
देवोलिना प्रेग्नंट असून लवकरच पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ...