Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, फोटो

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2021| आज अर्थसंकल्पासह होणार हे 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम - Marathi News | Five Big changes from 1st february about budget e- catering, LPG Gas, pnb banking rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021| आज अर्थसंकल्पासह होणार हे 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम

Five Big changes from 1st february about budget e- catering, LPG Gas, pnb banking rules : ...

1 फेब्रुवारीपासून होणार 'हे' मोठे बदल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होऊ शकतो - Marathi News | 5 new rules changes from 1st february 2021 know everything here union budget 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :1 फेब्रुवारीपासून होणार 'हे' मोठे बदल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होऊ शकतो

यंदाचं बजेट 'पेपरलेस', अर्थमंत्र्यांकडून Union Budget Mobile App लाँच - Marathi News | as budget 2021 goes paperless fm nirmala sitharaman launches mobile app to provide info | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यंदाचं बजेट 'पेपरलेस', अर्थमंत्र्यांकडून Union Budget Mobile App लाँच

Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार? - Marathi News | budget 2021 Will the government take a big decision regarding income tax | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार?

अर्थसंकल्पातून करदात्यांची निराशा होण्याची शक्यता ...

Corona: आता नवा कोरोना कर लागणार; मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत - Marathi News | Corona: new Covid-19 cess; Modi government preparing for money in Budget 2021 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona: आता नवा कोरोना कर लागणार; मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत

Budget 2021: इंडस्ट्रीनुसार कोणताही नवीन कर लावला जावू नये अशी मागणी आहे. अर्थकारण आधीच दबावात आहे. तज्ज्ञांनीही नवीन कर लावला जाऊ नये असा सल्ला दिला आहे. कारण ही योग्य वेळ नाहीय. ...

करुन दाखवलं! शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन मोदी सरकारनं पूर्ण केलं; महाराष्ट्रात उद्या शुभारंभ होणार - Marathi News | India first kisan rail between maharashtra to bihar to start from august 7 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :करुन दाखवलं! शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन मोदी सरकारनं पूर्ण केलं; महाराष्ट्रात उद्या शुभारंभ होणार

आजपासून देशात बदलले ‘हे’ १२ नियम; जाणून घ्या अन्यथा होईल तुमचं आर्थिक नुकसान - Marathi News | From today, Important Changes in country will Affect common People financial budget pnm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून देशात बदलले ‘हे’ १२ नियम; जाणून घ्या अन्यथा होईल तुमचं आर्थिक नुकसान

Budget 2020: बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? नक्की जाणून घ्या - Marathi News | Budget 2020: Did you know these things about Budget? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? नक्की जाणून घ्या