Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Goa Budget 2024: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने कुठलीही घोषणा केलेली नसून हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासगी बसमालक संघटने ...
Rajasthan Budget: राजस्थान सरकारने आज विधानसभेमध्ये आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री दीया कुमारी यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी दीया कुमारी यांनी विविध कल्याणकारी योजनांसह विकास कार्यांचीही घोषणा केली आ ...
Budget 2024: पंतप्रधान मोदी सरकारचा दहावा अर्थसंकल्प ज्यामध्ये आठ पूर्ण अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प यांचा समावेश असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहावा अर्थसंकल्प हा संदिग्ध वाटला तरी देखील त्यातून अनेक संकेत देणार आहे असे ज्येष्ठ अर्थ ...
भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.बदलत्या परिस्थितीचा ... ...
BMC Budget : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अपेक्षेप्रमाणे कोणतीही करवाद दरवाढ नसणारा अर्थसंकल्प मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केला. महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी ५९ हजार ९४४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. ...