Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम - Marathi News | The first budget of the third tenure of the Medi government will be presented on July 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम

अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत हाेणार आहे. ...

महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार?  - Marathi News | Important update budget session! budget 2024 will be presented on July 23 by FM Nirmala Sitharaman; What will Modi 3.0 announce?  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 

Budget 2024 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट २०२४ सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या शिफारशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.  ...

Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | Budget 2024 Will the government give a big gift to the working class from the budget 3 announcements likely nirmala sitharaman 2024 july | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच नोकरदार वर्गाला कराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा आणि सवलती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतरिम अर्थसंकल्पामुळे त्यांची काहीशी निराशा झाली होती. ...

Union Budget 2024 : एलपीजीच्या सबसिडीसाठी ₹९००००००००००, अर्थसंकल्प २०२४ मध्ये काय होऊ शकतात घोषणा? - Marathi News | Union Budget 2024 rs 900000000 for LPG subsidy what can be announced in Budget 2024 finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजीच्या सबसिडीसाठी ₹९००००००००००, अर्थसंकल्प २०२४ मध्ये काय होऊ शकतात घोषणा?

Union Budget 2024 Nirmala Sitharaman : सरकार लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये ते एलपीजी सबसिडीबाबत मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जाणून घ्या अधिक माहिती. ...

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार? - Marathi News | Union Budget 2024 Government can take some big decision in the budget will those with income more than 10 lakh get relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?

Union Budget 2024 : जुलैमध्ये सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकतं, असं मानलं जात आहे. ...

जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ - Marathi News | 45 thousand farmers of the district will get the benefit of electricity bill waiver scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ

अर्थसंकल्पात घोषणा : कृषीपंपधारक शेतकऱ्यांना होणार मदत; ४३४ कोटी रुपयांची थकबाकी ...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय? - Marathi News | Will the announcement of 72 hostels for OBC students be a 'jumla'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहांची घाेषणा ‘जुमला’ ठरेल काय?

ओबीसी विद्यार्थी संघटनांचा आराेप : पाच वर्षापासून विद्यार्थी वाऱ्यावर ...

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 10 Big Announcements for Farmers from maharashtra Budget 2024, Read in Detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Budget 2024 : राज्याच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर 

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या महत्वपूर्ण घटक असलेल्या शेतकरी बांधवासाठी दहा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...