Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प तयार करणार आहेत. अंतरिम अर्थसंकल्प असला तरी देशवासीयांना याकडून अनेक अपेक्षा आहेत. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...
Railway Budget: १९४७ साली रेल्वेतून मिळत असलेला महसूल देशाच्या एकूण महसुलापेक्षा अधिक होता. त्यामुळे रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जात असे. याला सभागृहाची मान्यताही घेण्यात आली होती. ...
Budget 2024: पंचायत संस्थांच्या स्तरावर महिलांना आरक्षण दिल्याने पिण्याचे पाणी आणि रस्ते बांधणीसारख्या सार्वजनिक सेवांवर होणारी गुंतवणूक अधिक वाढली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालात म्हटले आहे. ...
Budget 2024: १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन पायाभूत क्षेत्रासाठी सरकारी गुंतवणुकीत वाढ करण्याची घोषणा करू शकतात. तसेच नोकरदारवर्गालाही आयकर सवलतीचा वाढीव लाभ दिला जाऊ शकतो. ...
Budget 2024: वंदे भारतची संख्या वाढवणे, स्लीपर वंदे भारतचे लोकार्पण यासह प्रवाशांच्या सोयी-सुविधा अद्ययावर करण्याचा कल अर्थसंकल्पात पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...