Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
आधी पडझड, मग जोरदार उसळी! यंदाही शेअर बाजारात असाच 'हाय व्होल्टेज' ड्रामा रंगणार? - Marathi News | Budget Flashback 2022 When 30% Crypto Tax Triggered a 2000-Point Tsunami in Sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी पडझड, मग जोरदार उसळी! यंदाही शेअर बाजारात असाच 'हाय व्होल्टेज' ड्रामा रंगणार?

Budget Flashback : २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार पुन्हा एकदा आशा आणि भीतीमध्ये दोलायमान होत आहे. ...

अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आता कितीला मिळणार? पाहा नवे दर - Marathi News | Gas Cylinder Price Hike Big shock before the budget 2026 Big increase in gas cylinder prices How much will you get now See the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आता कितीला मिळणार? पाहा नवे दर

Gas Cylinder Price Hike: आज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ऑइल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमनं ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. ...

"जग अत्यंत धोकादायक वळणावर"; मेट्रोवरून अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा भारताला धोक्याचा इशारा - Marathi News | "The world is at a very dangerous turning point!"; Raghuram Rajan warns India ahead of Budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"जग अत्यंत धोकादायक वळणावर"; मेट्रोवरून अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा भारताला धोक्याचा इशारा

Raghuram Rajan Union Budget 2026 News : रघुराम राजन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. आगामी बजेटमध्ये भारताने चीनच्या चुका टाळाव्यात आणि पायाभूत सुविधांवर विचारपूर्वक खर्च करावा, असा सल्ला त्यांनी दिला. ...

१ फेब्रुवारीपासून 'व्यसन' महागणार! सिगारेट, तंबाखू, पान-मसाला प्रेमींना मोठा फटका बसणार! - Marathi News | Addiction to become more expensive from February 1st Cigarette, tobacco, and paan-masala lovers will be hit hard budget day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारीपासून 'व्यसन' महागणार! सिगारेट, तंबाखू, पान-मसाला प्रेमींना मोठा फटका बसणार!

या नव्या नियमांनुसार, चघळण्याच्या तंबाखूवर आणि जर्द्यावर ८२ टक्के, तर गुटख्यावर ९१ टक्के उत्पादन शुल्क आकारले जाईल. पान मसाल्यावरील एकूण कराचा भार ८८ टक्के एवढा असेल. ...

Budget 2026: रविवारी शेअर बाजार राहणार सुरू; अर्थसंकल्पाच्या दिवशी 'या' शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर - Marathi News | Budget 2026 Stock market to remain open on Sunday Investors will be eyeing these stocks on Budget Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रविवारी शेअर बाजार राहणार सुरू; अर्थसंकल्पाच्या दिवशी 'या' शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या रविवार, १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन रविवारी बजेट सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

Budget 2026: उद्या सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना बजेटमधून काय आहेत अपेक्षा? - Marathi News | union Budget 2026 The country budget will be presented tomorrow what are the expectations of farmers from the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्या सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना बजेटमधून काय आहेत अपेक्षा?

Budget 2026 Farmers Expectation: देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अर्थसंकल्प रविवारी सादर होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. ...

उद्या रविवारीही शेअर बाजार खुला राहणार, स्वतंत्र भारतात दुसऱ्यांदाच होणार असं; अर्थसंकल्पावर सामान्यांची नजर - Marathi News | Union Budget 2026 Stock market will remain open tomorrow Sunday too this will be the second time in independent India Common people s eyes on the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्या रविवारीही शेअर बाजार खुला राहणार, स्वतंत्र भारतात दुसऱ्यांदाच होणार असं; अर्थसंकल्पावर सामान्यांची नजर

Budget 2026: उद्या रविवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६' च्या निमित्तानं रविवारी सुटी असूनही शेअर बाजार सामान्य दिवसांप्रमाणे सुरू राहणार आहे. ...

आजचा अग्रलेख: पेटीत गोड, पेटाऱ्यात काय ? - Marathi News | Today's Editorial: Sweet in a box, what's in a jar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पेटीत गोड, पेटाऱ्यात काय ?

Budget 2026: तुम्हाला एकाचवेळी मॅरेथॉन आणि स्प्रिंट म्हणजे दीर्घ पल्ल्याची व छोटी शर्यत धावायची आहे, असे एक वेधक वाक्य यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात आहे. याचा अर्थ - अमेरिकेने लादलेले जाचक टॅरिफ, जगभरातील भू-राजकीय तणावाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परि ...