Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
२०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतर रेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासाठी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनसाठी ११० कोटी रुपये आणि चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये उपलब्ध करू ...
तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बजेट सादर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरताना दिसतो आहे. ...
मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यातील जीएसटी असो वा नोटबंदी असो त्याचा थोड्याफार प्रमाणात फटका उद्योगक्षेत्राला आणि व्यावसायिकांना बसला आहे. ...
भारतीय उद्योगांत वस्त्रोद्योगाचा निर्यातीत सर्वाधिक वाटा असून, शेती क्षेत्रानंतर दुसºया क्रमांकाच्या रोजगार निर्मिती करणाºया या क्षेत्राला गेल्या दोन वर्षांपासून उतरती कळा लागली असून, वस्त्रोद्योगासह कापड विक्रेत्यांनाही या मंदीचा सामना करावा लागत आह ...
अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे. ...