Union Budget
AllNewsPhotosVideos
बजेट क्षेत्र विश्लेषण

Expert Speak on Union Budget 2025, मराठी बातम्या

Budget sector analysis, Latest Marathi News

Expert Speak on Union Budget 2025 :  देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल. 
Read More
Union Budget 2022 digital Banking and Post Offfice : ७५ जिल्ह्यांत डिजिटल बँका, पोस्टातून ऑनलाईन पेमेंट्स, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा   - Marathi News | Union Budget 2022 digital Banking and Post Offfice : Big announcements by Finance Minister to increase digital banks, online payments through post, digital transactions in 75 districts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७५ जिल्ह्यांत डिजिटल बँका, पोस्टातून ऑनलाईन पेमेंट्स, बजेटमध्ये डिजिटल व्यवहारांसाठी मोठ्या घोषणा

Union Budget 2022 digital Banking and Post Offfice : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल पेमेंट्स वाढवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ...

budget 2022: अर्थसंकल्पच ठरविणार बाजाराची दिशा - Marathi News | Budget 2022: Budget will decide the direction of the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2022: अर्थसंकल्पच ठरविणार बाजाराची दिशा

Budget 2022:  इंधनाच्या वाढत्या किमती, मजबूत होत असलेला डॉलर, अमेरिकेमध्ये व्याजदर वाढण्याची घोषणा आणि रशिया आणि युक्रेनदरम्यानचा तणाव या पार्श्वभूमीवर देशातील शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये  मोठी घट झाली.  ...

Budget 2021, Costly vs Cheap Live : काय झालं स्वस्त? काय महाग? - Marathi News | Budget 2021 Costly vs Cheap What got costlier what got cheaper Check full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Costly vs Cheap Live : काय झालं स्वस्त? काय महाग?

Budget 2021 Costly vs Cheap : नेमकं काय स्वस्त होणार? आणि काय महागणार? हे जाणून घेऊयात... ...

नागपूरची संत्री, लासलगावचा कांदा सर्वत्र पोहोचेल- निर्मला सीतारामन - Marathi News | nagpurs Orange and Lasalgaon onion will reach everywhere - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागपूरची संत्री, लासलगावचा कांदा सर्वत्र पोहोचेल- निर्मला सीतारामन

किसान रेल्वे, कृषी उडान सेवा, कोल्ड स्टोरेजमुळे रोजगारांना मोठी संधी ...

Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 'किसान रेल'ची तयारी सुरू! घरबसल्या असा मिळणार फायदा - Marathi News | budget 2020 indian railways to run kisan rail to boost farm income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 'किसान रेल'ची तयारी सुरू! घरबसल्या असा मिळणार फायदा

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं किसान रेल योजनेची तयारी केली आहे. ...

Budget 2020: अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सरकार कटिबद्ध- निर्मला सीतारामन - Marathi News | Budget 2020: Government is committed to accelerate the economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सरकार कटिबद्ध- निर्मला सीतारामन

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केला. ...

Budget 2020: नेपाळ, चीनला बजेटच्या प्रस्तावातून हादरा - Marathi News | Budget 2020: China, Japan cannot trade with India as usual | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: नेपाळ, चीनला बजेटच्या प्रस्तावातून हादरा

नेपाळच्या आर्थिक साह्यात मोठी कपात; चीनसोबत मधुचंद्र जवळपास संपुष्टात ...

Budget 2020: झोळीच रिकामी, बाजारात पैसा येणार कुठून? - Marathi News | Budget 2020: where will the money come from in the market? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2020: झोळीच रिकामी, बाजारात पैसा येणार कुठून?

केंद्रीय अर्थसंकल्पात ढीगभर आश्वासने; पण दिलासा मात्र दूरच ...