lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

Bhiwandi Lok Sabha Election Results 2024

Bhiwandi-pc, Latest Marathi News

Bhiwandi Lok Sabha Election Results 2024 : 
Read More
अजित पवारांची साथ सोडलेल्या सोनावणेंना शरद पवारांकडून संधी, बीडमधून दिली उमेदवारी - Marathi News | Sharad Pawar gave a chance to Bajarang Sonavane, who left Ajit Pawar's support, to contest from Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची साथ सोडलेल्या सोनावणेंना शरद पवारांकडून संधी, बीडमधून दिली उमेदवारी

Maharashtra Lok sabha Election 2024: काही दिवसांपूर्वी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणारे बजरंग सोनावणे यांना शरद पवार यांनी बीडमधून उमेदवारी दिली.  भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे उमेदवारी देण्यात आली आहे. ...

'बप्पा', 'मामां'ना तिकीट! बीड आणि भिवंडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार घोषित - Marathi News | Loksabha Election 2024: Candidates of NCP Sharad Pawar group declared from Beed and Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बप्पा', 'मामां'ना तिकीट! बीड आणि भिवंडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार घोषित

Loksabha Election 2024: बीड आणि भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. भिवंडी मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वाद सुरू होता. परंतु या जागेवरही पवारांनी उमेदवार दिला आहे.  ...

भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य वाढण्याची शक्यता - Marathi News | Congress is likely to increase its dominance in Bhiwandi Lok Sabha constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य वाढण्याची शक्यता

Bhiwandi Lok Sabha constituency Politics: भाजपकडे असलेली भिवंडी लोकसभा खेचण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेसनेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या असून सुरेश म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ...

लोकमत इम्पॅक्ट! अखेर भिवंडीतील शेलार कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता  - Marathi News | Lokmat Impact! Shelar Covid Center in Bhiwandi was approved by the District Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत इम्पॅक्ट! अखेर भिवंडीतील शेलार कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता 

Shelar Covid Center in Bhiwandi : शेलार ग्रामपंचायत सरपंच किरण चन्ने यांनी शेलार येथील जिल्हा परिषद शाळेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. ...

कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचे भरभरून मतदान - Marathi News | NCP's overwhelming majority voted for Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचे भरभरून मतदान

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. ...

सरपंच ते खासदारकीचा प्रवास, राष्ट्रवादीपासून झाली कारकिर्दीस सुरुवात - Marathi News | The journey of the sarpanch to the MP, the beginning of the career of the NCP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरपंच ते खासदारकीचा प्रवास, राष्ट्रवादीपासून झाली कारकिर्दीस सुरुवात

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ...

पाटील यांची ४६ हजार मते वाढलीत - Marathi News | Patil has increased 46 thousand votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाटील यांची ४६ हजार मते वाढलीत

लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते. ...

कपिल पाटील यांच्या मतांमध्ये ४६ हजारांची वाढ - Marathi News | Kapil Patil's votes increase by 46 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपिल पाटील यांच्या मतांमध्ये ४६ हजारांची वाढ

लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते. ...