Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Basmath Assembly Election 2024 - News
नांदेड :
मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?
पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ...
परभणी :
दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
२०१९ च्या निवडणुकीत दांडेगावकरांच्या पुढाकारातूनच आमदार राजू नवघरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. ...
हिंगोली :
वसमतमध्ये अनोखी लढत; गुरु जयप्रकाश दांडेगावकर शिष्य राजू नवघरेंना करणार का चितपट?
जयप्रकाश दांडेगावकर यांनीच पुढाकार घेऊन २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू नवघरे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ...
हिंगोली :
हिंगोली जिल्ह्यात बंडखोरीतून उफाळली खदखद; मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत
सर्वच पक्षांत आणि मतदारसंघात बंडखोरी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठांचा कस लागणार आहे. ...
हिंगोली :
वसमतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, कळमनुरीत दोन्ही शिवसेना,तर हिंगोलीत भाजप-उद्धव सेनेचा सामना
हिंगोली विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेसचा दावा होता; परंतु ऐनवेळी या मतदारसंघात उद्धवसेनेने उमेदवाराची घोषणा केली. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज
मराठवाड्यात अजितदादांनी दिले ५ उमेदवार; दिग्गज उमेदवारांना विरोधकांच्या रणनीतीला भेदण्याचे आव्हान ...
महाराष्ट्र :
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करू नका अशी मागणी या नेत्याने वरिष्ठांकडे केली आहे. ...