लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

Baramati Lok Sabha Election 2024 Result

Baramati-pc, Latest Marathi News

Baramati Lok Sabha Election 2024 Result : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे या मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत, तर अजित पवार यांनी आपल्या पत्नीला - सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
भव्य मिुरवणुक,जोरदार घोषणाबाजी यांनी पुण्यात भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज  - Marathi News | The BJP candidates filed form for upcoming lok sabha elections in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भव्य मिुरवणुक,जोरदार घोषणाबाजी यांनी पुण्यात भाजपा उमेदवारांनी भरले अर्ज 

लोकसभेची ही निवडणुक वैचारिक लढाई आहे. ही विचारांची लढाई मी लढणार आहे. ...

माढा मतदारसंघात मोदींची सभा घेण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न - Marathi News | BJP leaders try to hold rally in Madha constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा मतदारसंघात मोदींची सभा घेण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न

अकलूज की पंढरपूर यावर चर्चा सुरू ...

सुप्रिया'ताईं'साठी अजित'दादांनी केली हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी ! - Marathi News | Ajit Pawar try to convince Harshavardhan Patil for Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया'ताईं'साठी अजित'दादांनी केली हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी !

राजकारणात कधी कोणाची गरज भासेल हे सांगता येत नाही. याच समीकरणानुसार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याकरिता अजित पवार यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. ...