Rajasthan Lok Sabha Election 2024: मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला (Congress) खातेही उघडता आलं नव्हते. मात्र यावेळी राजस्थानमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पण काही मतदारसंघामध्ये अ ...