Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी पार पडली. त्यानंतर जीपीएस यंत्रणा असलेल्या ३९ ट्रकमधून ईव्हीएम शुक्रवारी दुपारपर्यंत बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामातील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने येथे त्रिस्तरीय तगडा बंदोबस्त ...
मेळघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या वझ्झर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद अपंग बालगृहातील ४८ मुलांनी गुरुवारी वझ्झर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. ...
बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गोपगव्हाण येथील ग्रामस्थांनी गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली नाही. त्यामुळे ५३६ मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही, ह ...
लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये पाच हजार १७९ दिव्यांग मतदार आहेत. यावेळी आयोगाद्वारा विशेष सुविधा पुरविण्यात आल्यामुळे दिव्यांग मतदारांचा टक्का यावेळी लक्षणीय वाढला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ उमेदवार होते ...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने दिलासा दिला. उन्हाचा पारा गुरुवारी ४१ पार झाल्याने दुपारी मतदानात शिथिलता आली. मात्र, सकाळी व दुपारी ही तूट भरून निघाली. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली ...
जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजित बंदोबस्तात २७ केंद्रीय, तर राज्य राखीव पोलीस दलाच्या २७ सशस्त्र तुकड्यांचा खडा पहारा राहणार आहे. याशिवाय दोन दंगा नियंत्रण पथके व एक जलद प्रतिसाद पथकही सज्ज आहे. ...
लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी मतदान होणार असल्याने दोन हजार मतदान केंद्रांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिंग पार्ट्या बुधवारी दुपारपर्यंत संबंधित केंद्रांवर रवाना झाल्यात. गुरूवारी सकाळी सहा वाजता ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे. ...